Ferfar #1372 · भांडेवाडी
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार पार्वती सदाशिव फडतरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सावित्री सदाशिव फडतरे ऐवजी पार्वती सदाशिव फडतरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.P-24106211 अन्वये सावित्री सदाशिव फडतरे ऐवजी पार्वती सदाशिव फडतरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .