सातबारा Watch

← वडी

Ferfar #2255 · वडी

खटाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
579
Talathi
ऐश्वर्या बाळासाहेब कांबळे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चेअरमन, कराड मर्चेंट सहकारी क्रेडीट संस्था मर्या. कराड शाखा पुसेसावळी ता.खटाव जि.सातारा गहाणखत लिहुन देणार : सुनिल धोंडीराम येवले रा. वडी यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3264-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 579 क्षेत्र 0.7950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल धोंडीराम येवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार गणेश सुनिल येवले (खाता क्रमांक :- 1638) , कर्जदार कल्याणी महादेव जाधव (खाता क्रमांक :- 1638) ,