Ferfar #2291 · खरशिंगे
खटाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 840
- Talathi
- जी एन पिसे
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई ,शाखा वडूज
लिहून घेणार : लता महादेव साळुंखे
यांनी सर्व्हे क्रमांक : 840 तपशिल : दिनांक 15/02/2020 रोजी शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई चा लता महादेव साळुखे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 1433 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.