Ferfar #2292 · खरशिंगे
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा विसावा नाका सातारा
गहाणखत लिहुन देणार : प्रसाद राजेश माने रा. खरशिंगे यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3163-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31, 35, 840, 846 क्षेत्र 0.3066 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद राजेश माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.