Ferfar #2294 · खरशिंगे
खटाव, सातारा · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 497
- Talathi
- जी एन पिसे
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
निवृत्ती बंडु घार्गे रा. (खाता क्रमांक326) गट/सर्व्हे क्रमांक497, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
कैलास निवृत्ती घार्गे , (खाता क्रमांक :-2285)गट/सर्व्हे क्रमांक 497 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3174 दिनांक 03/09/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.