सातबारा Watch

← कुमठे

Ferfar #3717 · कुमठे

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
147, 327/2
Talathi
सागर रामचंद्र कदम
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन घेणार : शिवनेरी को-ऑप क्रेडीट सोसायटी लि,सांगली, खटाव लिहुन देणार : अंकुश नागु फडतरे रा. कुमठे यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 147, 327/2, वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश नागु फडतरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.