सातबारा Watch

← भुरकवडी

Ferfar #2911 · भुरकवडी

खटाव, सातारा · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
627/3
Talathi
Ninad N Jadhav
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 सक्षम अधिकारी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सातारा यांचेकडील आदेश क्रमांक क्र.पुनर्व/उरमोडी/न.शर्त/एसआर-90/2026 दिनांक 10/09/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =627/3 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग -2 उपभूधारणा : उप उपभूधारणा : सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी पुनर्वसन कायद्या अंतर्गत वाटप जमीन. बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 उपभूधारणा : उप उपभूधारणा : तसेच इतर अधिकारातील नवीन अविभाज्य शर्त व पुनर्वसन अंतर्गत वाटप जमीन कब्जे हक्काची रक्कम रु १७१२२७/- वसूल करनेवर शिल्लक हा शेरा वरील प्रमाणे आदेशानुसार कमी केले असे. आदेश दप्तरी दाखल असे.