सातबारा Watch

← भुरकवडी

Ferfar #2913 · भुरकवडी

खटाव, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
49/1/1, 53, 80
Talathi
Ninad N Jadhav
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : भुरकवडी विकास सेवा सोसायटी ली भुरकवडी, भुरकवडी विकास सेवा सोसायटी ली भुरकवडी लिहुन देणार : बाळू बापूराव कदम रा. भुरकवडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 49/1/1,53,80 क्षेत्र 2.2900 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.