सातबारा Watch

← मांडवे

Ferfar #4658 · मांडवे

खटाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
486, 487, 489, 491
Talathi
काजल सोपान फडतरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार इतर फेरफार फेरफार दिनांक १०/४/२०२६ मौजे मांडवे येथील खातेदार रविंद्र शांतीराम क्षीरसागर (सुतार)हे दिनांक ०४/११/२०२१ रोजी मयत झाले असून त्यांचे मालकीचे मौजे मांडवे येथील गट नंबर १०८ ,५७५ मध्ये प्राप्त अर्जानुसार वारस नोंद करत असताना समान नावाची व्यक्ती असल्याने नजरचुकीने खातेदार रविंद्र शांतीलाल क्षीरसागर यांचे गट नंबर ४८६,४८७,४८९,४९१ मधील खात्यांमध्ये त्यांचे नाव कमी होऊन रविंद्र शांतीराम क्षीरसागर (सुतार)यांचे वारस अंजना शांताराम क्षीरसागर (सुतार),विवेक रविंद्र क्षीरसागर(सुतार),सौरभ रविंद्र क्षीरसागर(सुतार ),वनिता रविंद्र क्षीरसागर(सुतार)यांची नावे दाखल झाली होती तरी सदर चूक दुरुस्ती फेरफार करून रविंद्र शांतीराम क्षीरसागर (सुतार)यांचे वारस यांची नावे करून रविंद्र शांतीलाल क्षीरसागर यांचे नाव त्यांचे मालकीचे गट नंबर ४८६,४८७,४८९,४९१ मध्ये पूर्ववत प्रमाणे दाखल केले असे .सदर नोंद करून कागदपत्रे दफ्तरी दाखल असे