Ferfar #3543 · तडवळे
खटाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1043
- Talathi
- दिनकर दत्तात्रय देसाई
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार मारुती विठ्ठल किरवे याच्या अर्जानुसार मौजे तडवळे ता.खटाव येथील गट न १०४३ मधील ७/१२ सदरी असलेले नाव सातारा जी.को.ऑ.लँड मोर्गेज बँक शाखा कराड १९९२ या फेरफार न ने नोंद कब्जेदार सदरी घेतले होते ,सन 1989 साली पूर्ण व्याजासाहीत मुद्दल परतफेड करण्यात आली त्यामुळे सातारा जी.को.ऑ.लँड मोर्गेज बँक शाखा कराड याचे नाव कब्जेदार सदरी असलेले नाव कमी करून दादा महादू खाडे याचे वारस असलेले जगन्नाथ दादा खाडे ,विठ्ठल दादा खाडे हे असून त्याची नावे इतर हक्कात असून ती नावे कब्जेदार सदरी नोंद करण्यात आली अशी नोंद केली