सातबारा Watch

← हिंगणे

Ferfar #2813 · हिंगणे

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
647/1, 658/1, 665
Talathi
दिनकर दत्तात्रय देसाई
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : जनता सहकारी बँक लि .सातारा लिहून घेणार : संजय भानुदास निकम यांनी सर्व्हे क्रमांक : 647/1 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी जनता सहकारी बँक सातारा याचा जप्ती आदेश जमीनदार संजय भानुदास निकमयांचे हिस्शेवर विशेष वसुली व विक्री अधिकारी जनता सहकारी बँक सातारा यांचा दि.१५ /५ /२०२५ रोजीचा जप्ती आदेश आलेवरुन मौजे हिंगणे ता खटाव येथील खातेदार संजय भानुदास निकम यांचे जमीन ग.नं.६६५,६४७/१ ,६५८/१ चे इतर अधिकारात विशेष वसुली व विक्री अधिकारीजनता सहकारी बँक सातारा यांचा र रु.५१२८९६ /-चा जप्ती आदेश असा शेरा दाखल केला जप्ती आदेशावरून नोंद करून सर्व कागदपत्रे दफ्तरी दाखल असे - 2666 सर्व्हे क्रमांक : 658/1 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी जनता सहकारी बँक सातारा याचा जप्ती आदेश जमीनदार संजय भानुदास निकमयांचे हिस्शेवर विशेष वसुली व विक्री अधिकारी जनता सहकारी बँक सातारा यांचा दि.१५ /५ /२०२५ रोजीचा जप्ती आदेश आलेवरुन मौजे हिंगणे ता खटाव येथील खातेदार संजय भानुदास निकम यांचे जमीन ग.नं.६६५,६४७/१ ,६५८/१ चे इतर अधिकारात विशेष वसुली व विक्री अधिकारीजनता सहकारी बँक सातारा यांचा र रु.५१२८९६ /-चा जप्ती आदेश असा शेरा दाखल केला जप्ती आदेशावरून नोंद करून सर्व कागदपत्रे दफ्तरी दाखल असे - 2666 सर्व्हे क्रमांक : 665 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी जनता सहकारी बँक सातारा याचा जप्ती आदेश जमीनदार संजय भानुदास निकमयांचे हिस्शेवर विशेष वसुली व विक्री अधिकारी जनता सहकारी बँक सातारा यांचा दि.१५ /५ /२०२५ रोजीचा जप्ती आदेश आलेवरुन मौजे हिंगणे ता खटाव येथील खातेदार संजय भानुदास निकम यांचे जमीन ग.नं.६६५,६४७/१ ,६५८/१ चे इतर अधिकारात विशेष वसुली व विक्री अधिकारीजनता सहकारी बँक सातारा यांचा र रु.५१२८९६ /-चा जप्ती आदेश असा शेरा दाखल केला जप्ती आदेशावरून नोंद करून सर्व कागदपत्रे दफ्तरी दाखल असे - 2666 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.