Ferfar #2814 · हिंगणे
खटाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 716/1
- Talathi
- दिनकर दत्तात्रय देसाई
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : जनता सहकारी बँक लि .सातारा
लिहून घेणार : भारती रमेश काळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 716/1 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी जनता सहकारी बँक सातारा याचा जप्ती आदेश कर्जदार सौ.भारती रमेश काळे यांच्या हिस्शेवर विशेष वसुली व विक्री अधिकारी जनता सहकारी बँक सातारा यांचा दि.१५ /५ /२०२५ रोजीचा जप्ती आदेश आलेवरुन मौजे हिंगणे ता खटाव येथील खातेदार भारती रमेश काळे यांचे जमीन ग.नं.७१६/१ चे इतर अधिकारात विशेष वसुली व विक्री अधिकारी जनता सहकारी बँक लि सातारा यांचा र रु.५१२८९६ /-चा जप्ती आदेश असा शेरा दाखल केला जप्ती आदेशावरून नोंद करून सर्व कागदपत्रे दफ्तरी दाखल असे - 2667
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.