सातबारा Watch

← वडुज

Ferfar #15997 · वडुज

खटाव, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
131/2
Talathi
महेश श्रीमंत खाडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026 लिहुन देणार:- पोर्णिमा राजेश बोटे,राजेश श्रीरंग बोटे रा. वडुज यांचे गट/सर्व्हे क्रमांक131/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी झाडाझुडपासह व मिळकतीत जाण्यायेण्याच्या हक्कासह समाईक अविभक्त हिश्याने खरेदी दिली आहे. लिहुन घेणार : -गणेश मारुती कुंकूले ,दिपक मारुती कुंकूले , (खाता क्रमांक :-18638)गट/सर्व्हे क्रमांक 131/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2965/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.