सातबारा Watch

← वडुज

Ferfar #16076 · वडुज

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
172/1/1/1
Talathi
महेश श्रीमंत खाडे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण लिहून घेणार : सुनिल भाऊ काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 172/1/1/1 तपशिल : दिनांक 28/02/2024 रोजी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण चा सुनिल भाऊ काळे यांच्या नावे र.रु. 80535/- कर्ज. - 15184 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ जा.क्र./एच ओ /वसुली/१४३/२०२६-27 दि.09/09/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.