सातबारा Watch

← वडुज

Ferfar #16080 · वडुज

खटाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
200/9, 205/2, 208, 97, 98, 99/2
Talathi
महेश श्रीमंत खाडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : क्र./एस /१४/२१६८१/प्र .क्र.४५८ /ल -६ आदेश दिनांक : 15/09/1992 महाराष्ट्र शासन महसूल वनविभाग जमीन महसूल अधिनियम १९६६ व महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र./एस /१४/२१६८१/प्र.क्र..४५८ /ल-६ दि.१५ /०९/१९९२ नुसार अर्जदार अविनाश तानाजी काळे रा.वडुज ता.खटाव यांनी लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत स्वत:च्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीच्या नावाचा ७/१२ सदरी स्वत:बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद करून मिळणेकामी केलेल्या अर्जाची चौकशी होऊन अर्जदार अविनाश तानाजी काळे यांची पत्नी चंपा अविनाश काळे यांचे नाव मौजे वडुज ता.खटाव येथील स.नं.97,98,99/2,200/9,205/2,208 च्या ७/१२ सदरी नोंद केले.नोंद महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक नुसार केली.