सातबारा Watch

← वडुज

Ferfar #16085 · वडुज

खटाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
617/2
Talathi
महेश श्रीमंत खाडे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड शाखा वडूज तर्फे सुधीर जयवंत शेडगे गहाणखत लिहुन देणार : जितेंद्र जयसिंग गोडसे रा. वडुज यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3409-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 617/2 ब/2/प्लॉट नं 2, 617/2 ब/2/प्लॉट नं 3 क्षेत्र 1.5168 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्र जयसिंग गोडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 617/2 ब/2/प्लॉट नं 2,617/2 ब/2/प्लॉट नं 3