सातबारा Watch

← शिरसवडी

Ferfar #3830 · शिरसवडी

खटाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1177/2
Talathi
Nutan U Deshmukh
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.पुनर्व/न.शर्त्/एसआर/18/2024 आदेश दिनांक : 02/09/2024 मा. तहसिलदार सो खटाव यांचेकडील आदेश क्रमांक क्र.पुनर्व/न.शर्त/एसआर/18/2024 दिनांक 02/09/2024 अन्वये मौजे शिरसवडी येथील गट नंबर 1177/2 मधील खातेदार सुनिल विश्राम जाधव यांचे क्षेत्र 0.1600 आर पुरते कब्जे हक्काची रक्कम रुपये 32602/- अक्ष्ररी बत्तीस हजार सहाशे दोन रुपये दिनांक 26/08/2024 रोजी चलनाने भारतीय स्टेट बँक वडूज येथे भरलेली आहे.त्यानुसार सुनिल विश्राम जाधव यांचे हिश्शापुरता कब्जे हक्काची रक्कम वसुल करणे अशा शेरा कमी केला सदर नोंद आदेशाने केली सदर आदेश दप्तरी दाखल असे.