सातबारा Watch

← अंबवडे

Ferfar #6317 · अंबवडे

खटाव, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
147/1, 705
Talathi
संध्या साहेबराव बनसोडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : अंबवडे विकास से सो ली , अंबवडे लिहुन देणार : पार्वती निवृत्ती बुधे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 147/1, 705 क्षेत्र 0.44 वर रक्कम रुपये 1125000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.