सातबारा Watch

← अंबवडे

Ferfar #6320 · अंबवडे

खटाव, सातारा · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
संध्या साहेबराव बनसोडे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- प्रल्हाद सिताराम खिलारे रा. अंबवडे(खाता क्रमांक4489) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी हे त्यांनी प्रल्हाद सिताराम खिलारे रा. अंबवडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक7 मधील प्रल्हाद सिताराम खिलारे यांचा ३ पैचा हिस्सा धावपलान भांडे,पाळीप्रमाणे पाणी घेनेच्या जाणे येनेच्या हक्कासह लिहुन घेणार : नवनाथ बबन खिलारे , (खाता क्रमांक :-5960)गट/सर्व्हे क्रमांक 6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी तसेच प्रल्हाद सिताराम खिलारे रा. अंबवडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक7 मधील प्रल्हाद सिताराम खिलारे यांचा ३ पैचा हिस्सा धावपलान भांडे,पाळीप्रमाणे पाणी घेनेच्या जाणे येनेच्या हक्कासह यांना दुय्यम निंबधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3486 दिनांक 05/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.