सातबारा Watch

← यलमरवाडी

Ferfar #1481 · यलमरवाडी

खटाव, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
722
Talathi
तूकाराम शामराव नरळे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026 लिहुन घेणार : कात्रेश्वर विकास सेवा सोसायटी , ता.खटाव लिहुन देणार : हणमंत दत्तु शिंगाडे रा. यलमरवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 722 क्षेत्र 1.16 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.