सातबारा Watch

← कातरखटाव

Ferfar #5725 · कातरखटाव

खटाव, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
2177, 508, 520, 530, 531, 533, 541, 546, 548, 598/1, 746, 751
Talathi
डी टी आचार्य
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : कात्रेश्वर वि. का.स. सेवा सोसा. लि. , कातरखटाव ता. खटाव लिहुन देणार : राधा भिमराव शिंगाडे कातरखटाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2177, 508, 546, 548, 520, 530, 531, 533, 541, 598/1, 746, 751 क्षेत्र 2.77 वर रक्कम रुपये 6750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.