Ferfar #1235 · येरळवाडी
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : कात्रेश्वर वि. का.स. सेवा सोसा. लि. , कातरखटाव ता. खटाव
लिहुन देणार : सतिश तानाजी बागल यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 64,
59 क्षेत्र 0.97 वर रक्कम रुपये 2375000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.