Ferfar #1452 · नढवळ
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 361, 363, 370, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला मनोज राजाराम पवार अ.पा.क.आई शांताबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.