Ferfar #1495 · मानेवाडीतुपेवाडी
खटाव, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- एस एन गोरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/कावि-१८५४/२०२६ E 8057937/2026
आदेश दिनांक : 15/09/2026
मा. तहसीलदारसो खटाव (वडूज) ता. खटाव जिल्हा सातारा यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावि-१८५४/२०२६ E 8057937/2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे मौजे मानेवाडी तुपेवाडी येथील जमिन गट नंबर ४८ मध्ये गणेश गोरखनाथ चव्हाण यांचे क्षेत्र असून त्यांनी सदर सातबाराच्या इतर अधिकार मध्ये जमनाबाई बबन माने यांचे पोकळ नाव कमी करणेचे राहिलेले आहे ते कमी करणेबाबत अर्ज केला केला आहे. मौजे माने/तुपेवाडी येथील जमिन गट नंबर ४८ मधील सदर क्षेत्र बबन केसू माने यांनी दि महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑफ LAND डेव्हलपमेंट बँक वडूज यांच्याकडून कर्ज घेऊन सदर जमीन तारण दिली होती, त्याची नोंद फेरफार नंबर ९० ने दि. २०/११/८७ रोजी झालेली आहे. सदर नोदिने महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑफ LAND डेव्हलपमेंट बँकचे नाव कब्जेदार सदरी दाखल होऊन बबन केसू माने यांचे नाव इतर अधिकारामध्ये दाखल झालेले आहे. तदनंतर फेरफार नंबर 202 ने दि. २३/८/१९९२ ने अर्जावरून वाटणीपत्र होऊन सदर गट नंबर जमनाबाई बबन माने याची नोंद इतरअधिकारमध्ये बबन केसू माने यांचे नाव कमी करून जमनाबाई यांचे आठ आणे हिस्स्यास नोंद झाली आहे. तदनंतर फेरफार नंबर ५०३ दि. ३/०८/२००६ रोजी सदर बँकेचे कर्ज बबन केसू माने यांनी संपूर्ण परतफेड केलेने जमिनीवर असणारा सदर बोजा कमी केला आहे. सदर नोंद कमी करताना इतर अधिकारमध्ये जमनाबाई बबन माने यांचे नाव कमी करण्याचे राहिले आहे. ते आज तागायत तसेच पोकाळीस्त राहिले असून सदर पोकाळीस्त राहिलेले नाव कमी करणेबाबत मा. तहसिलदारसो खटाव यांचा वरील आदेश आलेने इतर हक्कातील जमनाबाई बबन माने हे नाव कमी केले. वरील आदेशाने नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे.