सातबारा Watch

← कणसेवाडी

Ferfar #1295 · कणसेवाडी

खटाव, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
13, 16, 18, 19, 25, 28, 30, 32, 9
Talathi
दिनकर दत्तात्रय देसाई
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस /कावि-१४३/२०२५ आदेश दिनांक : 07/03/2025 मा.तहसीलदारसो खटाव (वडूज)याचा आदेश क्र आरटीएस /कावि -१४३/२०२५ दि .७/३/२५ यानुसार बाळू जगन्नाथ बनसोडे (एकूम्यॅ)कमी करून सर्व वारस नोंद करण्यात आली आहेत ते वारस पुढील प्रमाणे १)बाळू जगन्नाथ बनसोडे ,२)कैलास जगन्नाथ बनसोडे,३)विकास जगन्नाथ बनसोडे,४)शुभांगी जगन्नाथ बनसोडे,५)लक्ष्मीबाई जगन्नाथ बनसोडे,६)शांताबाई सदाशिव खरात हे नावे आदेश व दस्तावेज दप्तरी दाखल असे