सातबारा Watch

← खातवळ

Ferfar #2191 · खातवळ

खटाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
719
Talathi
दिनकर दत्तात्रय देसाई
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 दुय्यम निबंधक खटाव (वडूज)यांचा दस्त क्र 3038/२०२६ दि.30/०9/२०२६ या दस्तानुसार मौजे खातवळ येथील गट नं 719 यामध्ये 0.06 आर क्षेत्रात विहीरपड क्षेत्र असून या विहीरीत मिनाक्षी राजेंद्र फडतरे ,जितेंद्र राजेंद्र फडतरे ,माधुरी महेश जाधव याचा सामाईक 1आणे हिस्सा प्रभाकर शिवाजी फडतरे यांना धावपालन भांडे पाणी घेनेचे हक्कासह विहिरीवर जाणयेणेसह प्रभाकर शिवाजी फडतरे यांना खरेदी दिला अशी नोंद दप्तरी करण्यात आली