Ferfar #1757 · दातेवाडी
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा पलूस
गहाणखत लिहुन देणार : सचिन शंकर तुपे रा. दातेवाडी यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3250-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 745000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 160, 185, 262, 273, 285 क्षेत्र 0.0950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन शंकर तुपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 745000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.