Ferfar #3660 · गोरेगांव (वांगी)
खटाव, सातारा · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1259
- Talathi
- उज्वला बापुराव खराडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
सौ सत्वशिला शिवाजी पाटील रा. गोरेगांव (वांगी)(खाता क्रमांक10737) गट/सर्व्हे क्रमांक1259, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2334 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2234 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
विकास शिवाजी पाटील , (खाता क्रमांक :-10730)गट/सर्व्हे क्रमांक 1259 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2234 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2969 दिनांक 25/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.