Ferfar #3666 · गोरेगांव (वांगी)
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि मायणी अर्बन को ऑफ बँक लि मायणी शाखा पुसेसावळी ता.खटाव जि.सातारा
गहाणखत लिहुन देणार : दादासाहेब नारायण माळी ,दादासो नारायण माळी रा. गोरेगांव (वांगी) यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3371-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121, 122 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासाहेब नारायण माळी ,दादासो नारायण माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.