सातबारा Watch

← गोरेगांव (वांगी)

Ferfar #3668 · गोरेगांव (वांगी)

खटाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
471
Talathi
उज्वला बापुराव खराडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : रामदास तुकाराम सावंत लिहून घेणार : शंकर आनंदराव सावंत मान्यता देणार : जयवंत तुकाराम सावंत , छाया रामचंद्र सावंत , संगीता अशोक जाधव यांनी दि .२५ /०६/२०२६ रोजी रक्कम रु ९ ,० ०,००० देऊन गट न ४७१ मधील ०.५०७५ हे आर पोट खराब क्षेत्र ०.०२७५ हे आर सामाईक अविभक्त हिश्ह्या पैकी रामदास तुकाराम सावंत यांचे मालकीचे क्षेत्र 0.१३५० हे आर मुदत वर्ष १० साठी मुदत खरेदी दस्त क्र .२०५१ /२०२५ नुसार मुदत खरेदी पत्र केले .दस्त प्रत व अर्ज दफ्तरी दाखल असे