Ferfar #1881 · कान्हरवाडी
खटाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 210
- Talathi
- एस ए गायकवाड
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया मायणी
लिहून घेणार : सतिश प्रभाकर यलमर
यांनी सर्व्हे क्रमांक : 210 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा मायणीचा बोजा सतीशकडे - 1266
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.MAY/स्ल/08 वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.