Ferfar #1628 · मरडवाक
खटाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- श्रीमंत दगडू मानेगावकर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
फेरफार प्रकार : बोजा
लिहुन घेणार : शिवनेरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि सांगली
लिहुन देणार : महादेव परशुराम यादव रा. मरडवाक
यांनी शिवनेरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि सांगली यांच्याकडून 100000(एक लाख रुपये) कर्ज घेऊन गट नंबर 90 क्षेत्र 0.63.50 वर बोजा दाखल करणेबाबत महादेव परशुराम यादव रा. मरडवाक यांनी दिनांक 21/10/2026 रोजी बँक बोजा पत्र दिले त्यावरून बोजा दाखल करण्यात आला. कागदपञे दप्तरी दाखल असे.