सातबारा Watch

← निमसोड

Ferfar #10913 · निमसोड

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
3644
Talathi
मंगेश हणमंत रेठरेकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : जयभवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या निमसोड लिहून घेणार : देविदास बाजीराव पाटोळे यांनी सर्व्हे क्रमांक : 3644 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी जयभवानी ग्रामिण बि शेती सह पतसंस्था मर्या निमसोड यांचा देविदास बाजीराव पाटोळे व लक्ष्मण बाबुराव पवार यांचे नावे जप्ती आदेश बोजा - 8199 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जयभवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या निमसोड यांचेकडील पत्र जावक क्रमांक ८३९ दि 21/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.