Ferfar #10914 · निमसोड
खटाव, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2748
- Talathi
- मंगेश हणमंत रेठरेकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई
लिहून घेणार : लक्ष्मण बाबुराव पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 2748 तपशिल : विशेष वसुली अधिकारी शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई शाखा मायणी. यांचा जप्ती आदेश बोजा र.रु. ४,३३,७५३/- लक्ष्मण बाबुराव पवार यांचे हिस्सेवर - 8625
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई यांचेकडील पत्र जावक क्र. SRO/AVP/25/2026-27 दि ०५/०१/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.