Ferfar #12437 · मायणी
खटाव, सातारा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2129/2130/2131/114, 2129/2130/2131/115
- Talathi
- एस.एल.ढोले
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : दि. मायणी अर्बन को ऑप बँक लि.मायणी , ता.खटाव
लिहुन देणार : शेख असलाम शेख शफी रा. मायणी गट नंबर/ सर्वे नंबर 2129/2130/2131/114, 2129/2130/2131/115 यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3116 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 3.70 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेख असलाम शेख शफी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 106/2026 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.