Ferfar #12451 · मायणी
खटाव, सातारा · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2289/1/1
- Talathi
- एस.एल.ढोले
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : अनफळे विकास सेवा सोसायटी अनफळे, ता.खटाव
लिहुन देणार : ज्योती अमोल यलमर रा. मायणी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2289/1/1 क्षेत्र 1.26 वर रक्कम रुपये 2835000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.