सातबारा Watch

← गिरिजाशंकरवाडी

Ferfar #922 · गिरिजाशंकरवाडी

खटाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
274
Talathi
उज्वला बापुराव खराडे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा पुसेसावळी ता खटाव जि सातारा तर्फे परशुराम नवनाथ जाधव गहाणखत लिहुन देणार : काशिनाथ खाशाबा कुंभार रा. गिरिजाशंकरवाडी यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3213-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 274 क्षेत्र 0.4367 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ खाशाबा कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार- शशिकांत काशिनाथ कुंभार (खाता क्रमांक :- 491) ,