सातबारा Watch

← राजाचे कुर्ले

Ferfar #4087 · राजाचे कुर्ले

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1347, 1360, 1747, 1750, 2249, 2333
Talathi
निलेश मिलिंद जाधव
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बैंक लि सातारा शाखा वडूज लिहुन घेणार : बाळू हरी माने यांनी सर्व्हे क्रमांक 1347,1360,1747,1750,2249,2333 वर फेरफार क्रमांक 2002 ने घेतलेला बोजा नं 1 ने सैनिक सह बॅक लि शाखा वडूज बोजा र रू 1,60000/- सर्व्हे क्रमांक 2333 वर फेरफार क्रमांक 2002 ने घेतलेला बोजा कर्नल आर डी निकम सह बँक बाळू,विकास,रश्मा माने र रू. 2,00,000/- गहाण खत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.