Ferfar #7004 · पुसेसावळी
खटाव, सातारा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- एस जी काटकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.१५५/एस.आर.१०८२/२०२६ क्र.आरटीएस/कावि-२०१५/२०२६
आदेश दिनांक : 15/09/2026
मा तहसीलदार सो खटाव वडूज यांचेकडील आदेश क्र क्र.१५५/एस.आर.१०८२/२०२६ क्र.आरटीएस/कावि-२०१५/२०२६ वडूज आदेश दिनांक १५/०९/२०२६ अन्वये मौजे पुसेसावळी येथील गट नं.४५ मधील खातेदार नामदेव जोती कदम यांचे क्षेत्र संगणीकृत ७/१२ स खाते क्रमांक ८०९० यास चुकीचे नाव नामदेव मारुती कदम असे दाखल झालेले सदर १५५ दुरुस्तीच्या आदेशान्वये दुरुस्त करून नामदेव जोती कदम असे हस्तलिखित ७/१२ प्रमाणे दुरुस्ती केले. नोंद आदेशावरून केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.