सातबारा Watch

← पुसेसावळी

Ferfar #7007 · पुसेसावळी

खटाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
677/4/29, 677/4/30, 677/4/32
Talathi
एस जी काटकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या कराड लिहून घेणार : महेश रामचंद्र धर्माधिकारी ,नितीन महादेव वीर ,प्रसाद सुभाष साळुंखे यांनी सर्व्हे क्रमांक : 677/4/29 तपशिल : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थामर्या.कराड शाखा सैदापूर यांचा महेश रामचंद्र धर्माधिकारी ,नितीन महादेव वीर ,प्रसाद सुभाष साळुंखे वगैरे यांचे नावे कर्ज र.रु.7500000/- - 5395 सर्व्हे क्रमांक : 677/4/30 तपशिल : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थामर्या.कराड शाखा सैदापूर यांचा महेश रामचंद्र धर्माधिकारी ,नितीन महादेव वीर ,प्रसाद सुभाष साळुंखे वगैरे यांचे नावे कर्ज र.रु.7500000/- - 5395 सर्व्हे क्रमांक : 677/4/32 तपशिल : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थामर्या.कराड शाखा सैदापूर यांचा महेश रामचंद्र धर्माधिकारी ,नितीन महादेव वीर ,प्रसाद सुभाष साळुंखे वगैरे यांचे नावे कर्ज र.रु.7500000/- - 5395 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या कराड यांचेकडील पत्र जावक क्र जा.क्र.-जन/विद्या/२१९/२०२६-२७ दि २२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.