Ferfar #3066 · होळीचागांव
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 392,502, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1620दि. 4/5/1988 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- पांडुरंग दिनकर देशमुख अनुराधा दिनकर देशमुख रत्नाबाई दिनकर देशमुख बाळूताई वसंत गाढवे देशमुख व इतर अधिकारातील वारस फेरफार क्र.1620 नोंद कमी केली.