Ferfar #4917 · वडगांव (ज.स्वा.)
खटाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-15
- Objection until
- 2026-08-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 1202
- Talathi
- निलेश मिलिंद जाधव
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/08/2026
मुदत खरेदी लिहुन देणार:- सुनील लक्ष्मण घार्गे यांचे गट क्रमांक १२०२ मधील मुदत खरेदी लिहुन देणार यांचे क्षेत्र ०.४५०० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.००००. हे.आर.चौ.मी यांनी १ वर्षा करिता मुदत खरेदी दिली
मुदत खरेदी लिहुन घेणार : पंकज सुभाष खोत यांनी गट क्रमांक १२०२ मधील मुदत खरेदी लिहुन देणार यांचे क्षेत्र ०.४५०० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौ.मी यांनी १ वर्षा करिता मुदत खरेदी घेतली
दुय्यम निंबधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील गहाण स्वरूपी मुदत खरेदी र र ६००००० /- दस्त क्रमांक २३३७/२०२६ दिनांक २९/०७//२०२६ प्रमाणे मुदत खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले व लिहून देणार यांचे नाव इतर अधिकारात दाखल केले असे. दस्ताची छायांकित प्रत दप्तरी दाखल असे