Ferfar #2621 · शेनवडी
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
विशेष वसुली अधिकारी हरणाई अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. शेनवडी ता. खटाव यांचेकडील स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द करणेचे पत्र जा. क्र. 7/115 दिनांक 09/09/2026 आलेवरून बाजूस दाखल गट नं. 278, 713, 727 मध्ये असणारे खातेदार शंकर नागु पवार यांचे नावे असणारा इतर अधिकारातील जप्ती आदेशाची नोंद कमी केली.
वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.