Ferfar #2623 · शेनवडी
खटाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. तुळजाभवानी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. शेनवडी ता. खटाव जि.सातारा ,श्री. तुळजाभवानी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. शेनवडी ता. खटाव जि.सातारा
गहाणखत लिहुन देणार : संभाजी दादू हरणे रा. शेनवडी यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3177-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 685, 690, 699, 735 क्षेत्र 0.0073 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी दादू हरणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.