Ferfar #5036 · नांदवळ
कोरेगाव, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : नांदवळ वि.का.स.सेवासोसायटी लि.नांदवळ,
लिहुन देणार : प्रविण प्रल्हाद पवार रा. नांदवळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 336, 342, 64/1, 851 क्षेत्र 1.20 वर रक्कम रुपये 30,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.