सातबारा Watch

← नांदवळ

Ferfar #5037 · नांदवळ

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
951
Talathi
मच्छिंद्र अंकुशराव शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : नांदवळ वि.का.स.सेवासोसायटी लि.नांदवळ, लिहुन देणार : सोमनाथ नानासो पवार रा. नांदवळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 951 क्षेत्र 0.6812 वर रक्कम रुपये 17,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.