Ferfar #3066 · रणदुल्लाबाद
कोरेगाव, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 756
- Talathi
- मच्छिंद्र अंकुशराव शिंदे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
पाणी पाळीपत्रक
लिहून घेणार : लक्ष्मण ज्ञानोबा जगताप
लिहून देणार : कमल अरविंद जगताप यांनी रक्कम रुपये 50,000/- घेऊन गट नं. 756 मध्ये चालू पाण्याची विहीर आहे. विहिरीवर 5 एच पी इले. मोटार पाईप लाईन 1000 फुट लांबीची 3 इंची सदर विहिरीतील सहा दिवसापैकी 1 दिवस पाणीपाळी प्रमाणे घेणेचा हक्क दस्त क्रमांक 15/2026 दि. 1/1/2026 ने खरेदी दिला.