सातबारा Watch

← चौधरवाडी

Ferfar #1038 · चौधरवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
103, 145, 43
Talathi
विश्वजित नारायण मारकळ
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे लिहून देणार : चौधरवाडी विकास सेवा.सो.लि.चौधरवाडी लिहून घेणार : विकास गंगाराम शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 103,145,43 तपशिल : दिनांक 01/01/2024 रोजी चौधरवाडी विकास सेवा सो.लि. चा विकास गंगाराम शिंदे यांच्या नावे रु.697500/- या रकमेचा इकार केला. - 886 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.