सातबारा Watch

← चौधरवाडी

Ferfar #1040 · चौधरवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
103, 145, 43
Talathi
विश्वजित नारायण मारकळ
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपोडे बुद्रुक गहाणखत लिहुन देणार : विकास गंगाराम शिंदे रा. चौधरवाडी यांनी दुय्यम निबंधक कोरेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3526-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103, 145, 43 क्षेत्र 0.0183 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास गंगाराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार श्री स्वामी समर्थ वर्मीकल्चर तर्फे प्रो.प्रा. शुभांगी विकास शिंदे (खाता क्रमांक :- 556) ,