सातबारा Watch

← सर्कलवाडी

Ferfar #2336 · सर्कलवाडी

कोरेगाव, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
330
Talathi
विश्वजित नारायण मारकळ
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 नोदीचा प्रकार : इकरार लिहुन घेणार : सर्कलवाडी विकास सेवा सो.लि., सर्कलवाडी लिहुन देणार : हणमंत गणपत ननावरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 330 वर रक्कम रुपये 985000/- चा शेतकरी निवास कर्ज बोजा केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.